
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news:बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता. ...

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट
India Vs Pakistan: किरियाकू यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अब्जावधी डॉलर्सची मदत देऊन विकत घेतले होते. ...

व्यापार :एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
गेल्या एका वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांनी (Equity Mutual Funds) गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. मागील वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या दिवाळीपासून आतापर्यंत २७९ इक्विटी म्युच्युअल फंडांपैकी २७६ फंडांनी सकारात्मक परतावा दिला आहे. ...

राष्ट्रीय :महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
पंतप्रधान म्हणाले की, २०१४ साली एनडीएचे सरकार केंद्रात येताच बिहारला सरकारने केलेली मदत आधीच्या सरकारच्या तुलनेत तिप्पट आहे. बिहार आता बदलला आहे. ...

क्राइम :संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
पत्नी गोवर्धना हिला आपल्या पतीचे बाहेर कुणासोबत प्रेमसंबंध जुळले आहेत, असा संशय येत होता. आपल्या पतीचे अफेअर सुरू असल्याचा संशय तिच्या मनात बसला होता. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 25 ऑक्टोबर, 2025 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीत स्थित आहे. ...

फिल्मी :जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
जान्हवी कपूर लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जान्हवीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे ...

महाराष्ट्र :५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
२८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

मुंबई :“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

राष्ट्रीय :देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
कुराण देखील श्रद्धाळूंना अल्लाहकडून मार्गदर्शन मागण्याची परवानगी देते, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. ...

व्यापार :भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात असून, बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत सहमती झाली आहे. ...
